छत्रपती संभाजीनगर:; कन्नड तालुक्याचे उद्योजक तथा समाजसेवक मनोज केशवराव पवार यांनी थेट राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे,प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गजें,प्रदेश प्रवक्ते सुरज भैय्या चव्हाण यांच्या तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील गंगापूरकर राष्ट्वादी कोंग्रेस नेते ठगण पाटील भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश करण्यात आला.
या मुळे तालुक्यात चांगलेच चर्चे ला उदान आले आहे…

रविंद खरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *