लहरी व मर्जीनुसार चालतात कारभार
कळमेश्वर-तालुक्यातील फेटरी गाव येते सरकरी दवाखाना आहे. पण तो कधी उगडतो कधी बंद राहते याचा काही अंदाज नाही तो एकदम रोड वर आहे आणि
येणा जाणारे लोक सुद्धा थांबतात दवाखाना आहे तर चेक करून घेऊ पण तो हमेशा बंदच असते.तिथे मग डॉक्टर आहे का नाही हे सुध्दा माहित नाही लक्ष देणार कोणीच नसल्यामुळे हे नाहक त्रास सहन करा लागत आहे गावातील लोकांनी खूब वेळा कंप्लेंट सुद्धा केली तरी त्या दवाखाना वर लक्ष देणार कुणीच नाही पण या गावात ग्रामपंचायत नी तर लक्ष दिलं पाहिजे ना या ग्रामपंचायत पण हेच हाल असेल मग लहरी व मर्जी नुसार कारभार गावात सोय असून पेशंट ला कळमेश्वर किंवा नागपूर ला जा लागत असते. दवाखाना च्या परिसर मध्ये विचार पुस केली तर लोक सुद्धा सांगतात. सुरू राहतं नाही तर दवाखाना पूर्ण पणे बंद करून टाका याची काय गरज मग गावात जो लोकांच्या उपयोगात येत नाही. त्याला बंद केलेला बरा नाही तर लक्ष देणं खूब गरजेचे आहे. कारण नेहमी त्याला कुलूप लाऊन असते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कळमेश्वर तालुकाप्रमुख दहा वेळा त्या दवाखान्याला जाऊन भेट द्यावा परंतु ते जेव्हा पण गेले तेव्हा पण दवाखाना बंद असतात आणि आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर ते सांगतात की दादा याचा काही भरोसा नाही हा कधी चालू असते कधी बंद असते.