कळमेश्वर :- तालुक्यातील तेलकामठी गाव . सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अनिकेत उमरेडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी अनिकेत उमरेडकर यांची नियुक्ती माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्रीमहाराष्ट्र व दिनकर आमकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष लोक कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली.
लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था श्री. अनिकेत उमरेडकर यांची नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी ग्रामीण क्षेत्र साठी निवड करण्यात आलेली आहे.या मध्ये सर्व नागपूर जिल्हा तील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती पण तक्रार देण्यासाठी १ग्रामपंचायत, २एमएसईबी कार्यालय ३ स्कूल ४कॉलेज ५ इतर कोणत्याही गव्हर्मेंट ६बँकची तक्रार देण्यासाठी नागपूर उपजिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तरी कोणाची काही तक्रार असल्यास श्री.अनिकेत उमरेडकर तेलकामठी येथे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे तिथे संपर्क करावे. गोरगरिबांना न्याय मिळवून देणे असे सर्व समस्या सोडवण्याचे कार्य त्यांच्याकडे दिलेले आहे. ८५५१९६२७८६ हा संपर्क क्रमांक असून या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपल्याला न्याय मिळवता येईल. कोणती पण तक्रार घेतली जाणार.
