गंगापूर /प्रतिनिधी अमोल पारखे
गंगापूर शहरातील श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या शाळेचा निकाल ९६.०२% लागला आहे
श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या प्रशाला गंगापूर दहावी माध्यमिक शालांत (एस.एस.सी )
२०२४-२५ परीक्षासाठी एकूण परविष्ट विद्यार्थी १७६ बसले होते त्यापैकी १६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
यापैकी सर्वप्रथम -कबाङे श्रध्दा संतोष ९३.२० % कबाङे भक्ती सतोष ९३.२०%सुराशे दुर्गा मनोहर ९३.२०% द्वितीय – कुरेशी इफत जमीर ९२.२०%
तृतीय – शहा सना सुभान ९१.८०% उत्तीर्ण झाल्या असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. राजकुमार धूत, अक्षय घूत, शालेय सेक्रेटरी सुशीलकुमार मंत्री, सदस्या तृप्ती मंत्री, सुकुमार मंत्री, संतोष भालेराव, राजेंद्र सरोवर, प्रवीण कुमार सोमाणी, मुख्याध्यापिका संजीवनी बेंद्रे, पर्यवेक्षिका शास्त्री यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे व सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.