NAGPUR | सावनेर रेल्वे स्टेशन वर विश्व पर्यावरण दीनानिमित्त 5 जून 2025 या रोजी वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला. सावनेर रेलवे स्टेशनमद्दे , व स्टेशन परिसर येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याप्रसंगि सावनेर नगरपरिषदचा स्टाप सोबत उपस्थित होता

त्यानी या वृक्षारोपण करिता मोठे सहयोग केले या कार्यक्रम मद्दे सावनेर रेलवे स्टेशनचे मैनेजर श्री. मनोज कुमार, स्टेशन मास्टर श्री. निखील बागड़े, श्री. अजय घुमल, उमंग बागडे, निलेश गोलियत, RPF स्टॉफ अरुण थोराट, प्रवीण दुबे उपस्थित होते, स्टेशन वर उपस्थित यात्रीगण यानि पन वृक्षारोपण कार्यक्रमा मद्दे सहभागी होवून स्वच्छता, सफाई, वृक्ष लागवड़ी केले , हा कार्यक्रम मोठया संख्येत व आनंदात हा कार्यक्रम पार पडला.
मंगेश उराड़े
नागपुर