कदीम जालना पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सदाशिव राठोड यांनी ह्रर्रासमेंट मुळे मी आत्मदहन करतोय…

शेख इम्रान उर्फ इम्मा यांचा खळबळजनक आरोप….

anc-कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाही सदाशिव राठोड हा गेल्या चार पाच दिवसापासुन मला टार्गेट करुन तुझ्या जवळ हत्यारे असल्याची खबर्‍याकडुन माहीती आली असे सांगुन वारंवार ञास देत असल्याचा आरोप करत
जालना शहरातिल मुक्तेश्वर द्वार परीसरातिल हॉटेल महाराष्ट्र जवळ शेख इम्रान शेख सलीम उर्फ इम्मा यांनी स्वतःच्या आंगावर पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे,या प्रकारामुळे खळबळ माजली असुन नागरिकांच्या सतर्कतेमुळे आत्मदहनाचा प्रयत्न टळला आहे.

vo-कदीम जालना पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सदाशिव राठोड यांनी ह्ररासमॅंट केल्यामुळे मी आगांवर पेट्रोल ओलतुन आत्मदहन करतोय असा आरोप इम्रान सलीम शेख उर्फ इम्मा यांनी केलाय, पोलीसांकडून गेल्या 5 दिवसापासून माझ्या गाडी ची झाडा झडती घेतली जात आहे. तू हथियार सप्लाय करतोय मात्र आज कॅमरा समोर पोलीसांनी माझी गाडी चेक केली त्यात काहीच निघाले नसतांना ही सदाशिव राठोड हा मुद्दामहुन मला टार्गेट करत असल्याचा आरोप ईम्मा यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *