यावल तालुक्यातील किनगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या शिक्षण समितीची नुकतीच निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सचिन युवराज लोहार, तर उपाध्यक्षपदी रीना तडवी यांची निवड झाली.

किनगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या शिक्षण समितीच्या निवडीत अध्यक्षपदी सचिन युवराज लोहार, तर उपाध्यक्षपदी रीना तडवी यांची निवड करण्यात आली.

यावेळी रुक्मिणी पाटील, भूषण साळुंके, रूपाली लोहार, कैलास महाजन, पवन तायडे, निलेश खंबायत, समशाद तडवी, राहुल पाटील, नजमा तडवी, श्रीराम बारेला, सपना धनगर, दिपाली तायडे, मुख्याध्यापक संजीव शेटे, शिक्षिका शरीफा तडवी, वृषाली पाटील व अमोल तिजारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *