उद्योजक कुमेश पवार यांच्या वतीने मांडोळे यांचा सत्कार
उस्मानाबाद : जिल्ह्यातील तुळजापूर तालुका येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे कार्यरत असलेले श्री योगेश मांडोळे साहेब यांची पोलीस हवालदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील योगेश मांडोळे साहेब यांची पोलीस हवलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार येडशी येथील उद्योजक कुमेश पवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी. पोलीस हवलदार श्री अविनाश शिंदे. कॉन्स्टेबल गंगाधर मुळखेडे. भैय्या लातूरकर. रफिक पटेल .यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
मो.नं 9922764189