उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील विविध कार्यकारी 2 नंबरच्या सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे विविध कार्यकारी सोसायटी नंबर 2 चेअरमनपदी श्री देशमुख शशिकांत शुक्राचार्य व व्हाईस चेअरमन पदी सौ. रेखा तानाजी नलावडे* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,

यावेळी इतर सदस्य देशमुख श्री धर्मराज पंडित,श्री नलावडे लक्ष्मन भीमा शंकर, श्री देशमुख पंडित ग्यानबा, श्री देशमुख भारत अनंता, श्री इंगळे उत्तरेश्वर भगवान,सौ. मोहिते सुचिता सौदागर, श्री शिंदे अंकुश रामा, श्री कुंभार सतीश संतराम, श्री पवार संतोष वसंत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री डॉ. प्रशांत पवार (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), श्री संजय काका लोखंडे (पंचायत समिती सदस्य), श्री गजानन भैया नलावडे (भाजपा तालुका सरचिटणीस), श्री गोपाळ नागटीळक (सरपंच), चंदन मालक नलावडे ,संतोष भैया सस्ते, उल्हास दादा कंकाळ, श्री महादेव पवार साहेब, अमोल भैया कवडे, संतोष डुमणे,अमोल वाघमारे, मनोज शिंदे,दत्ता शिंदे, सौदागर आबा मोहिते साहेब, तानाजी नलावडे इ. उपस्थित होते.
प्रतिनिधी रफिक पटेल
मो.नं 9922764189