उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे पत्रकार दिनानिमित्त भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डाँ प्रशांत पवार भाजप तालुका सरचिटणीस गजानन नलावडे यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील भाजपाचे नियुक्त जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार व भाजपा तालुका सरचिटणीस गजानन नलावडे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार रफिक पटेल हैदर पटेल दत्ता पवार अर्जुन सुतार संतोष खुने महादेव सस्ते तानाजी जाधव संजय शिंदे सल्लाउद्दीन शेख सुभान शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रशांत पवार गजानन भैय्या नलावडे चंदन मालक नलावडे उंल्हास दादा कंकाळ संतोष डुमणे अनिल कोरे किरण नकाते आनिल नलावडे अमोल कवडे याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी
मो.नं.9922764189