उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेचं सर्व संचालकाचां बिनविरोध निवड झाल्या बदल विजयकुमार सस्ते यांच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी नंबर 2च्या चेअरनपदी श्री देशमुख शशिकांतराव , व्हाईस चेअरमन सौ रेखा तानाजी नलावडे तसेच संचालक पदी, देशमुख धर्मराजराव, देशमुख भारतराव,श्री मोहिते सौदागर राव, श्री कुंभार सतिशराव ,इंगळे उत्तरेश्वर, शिंदे अंकुश यांची बिनविरोध निवड झाली त्यांचा सन्मान श्री विजयकुमार सस्ते (शिवसेना उपजिल्हाप्रमुख) ,श्री संजय पाटील ,(मा.ग्रा, सदस्य) श्री विनोद पवार ,(विभाग प्रमुख)श्री अर्जुन शेळके,श्री शशांक सस्ते,(मा.ग्रा सदस्य) श्री सुनील शेळके(ग्रा सदस्य), श्री अमर पवार(ग्रा सदस्य),श्री अशोक देशमुख,(चेरमन) श्री बाळासाहेब पवार,श्री दिलीप पवार, श्री राजाभाऊ देशमुख ,श्री शिवाजी इंगळे,श्री अतुल देशमुख, श्री पांडुरंग देशमुख,श्री गुरव हनुमंत ,श्री मोहिते शंकर,श्री खोबरे हेमंत ,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी
मो.नं 9922764189