सांगली : आष्टा ग्रामिण रुग्णालयातील रुग्ण सेवेची निकड लक्षात घेत या ग्रामिण रूग्णालयास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सुसज्ज अशी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली
यावेळी ग्रमिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष निगडी, डॉ संजय पाटील, सुलताना जमादार , जिल्हा बॅंक संचालक वैभव शिंदे , झुंजार पाटील , विराज शिंदे , युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव , शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, महिला राष्ट्रवादी अध्यक्ष तेजश्री बोंडे , नगरसेवक अर्जुन माने , प्रभाकर जाधव , किरण काळोखे , संग्राम फडतरे , विश्वजित पाटील ,राजकेदार अटुगडे आदि पदाधिकारी उपस्थित होते