आष्टा :- राहुल वाडकर
सांगली : वाळवा येथिल संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थीक परिस्थितीचा गैरफायदा घेत येथिल डॉ अनिल चंद्रकांत खुटाळे व त्यांची पत्नी डॉ रूपाली अनिल खुटाळे यांना आष्टा पोलिसांनी खाजगी सावकारकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.


संजय नायकवडी यांची वाळवा येथे २०गुठे जमिन आहे कोरोना काळात हालाकिची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी ती जमिन वरिल डॉ दांपत्याकडे २० लाख रू मुददतीवरती दिली होती पण प्रत्येक्षात त्यांनी १८लाख ५० हजार रूपये दिले व दुय्यम निबंधक कार्यालयातील एंजटांना हाताशी धरून साठेखत करून घेतले व असे का विचारणा केली असता त्यांनी उर्वरित रक्कम थोड्या दिवसांनी देतो व तुम्हची संपूर्ण रक्कम अदा झाल्यानंतर कागद उलटुन देतो असे सांगून त्यावरती तिनं टक्के व्याज असे ठरवले पण हे २०२१ ते जुलै २०२१च्या दरम्यान यापोठी तक्रार दारानी व्याजा सहित २३लाख रुपये परतावा करून हि त्यावरती ४ टक्के व्याज प्रमाणे ३लाखाची मागणी केल्याची तक्रारीत म्हटले आहे ..अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज सुतार करत आहेत