अहमदनगर : सामाजिक कार्यकर्ते अविनाश देडगावकर समाजा साठी,सामाजिक मुल्यांचे जतन करण्यासाठी, समाजाची जडण घडण करण्याच्या कार्यात सातत्याने गुंतलेले असतात. समाज सेवेची बिजे पेरून सामाजिक कार्याची ओळख जनमानसात पसरवित असतात, संत गाडगे महाराज असोत की बाबा आमटे समाज सेवेचे स्फुल्लिंग सारखेच समाज सेवेची बीजे त्यांच्या कडून पसरवली जातात अहमदनगर येथील अविनाश देडगावकर यांच्या रूपाने ही बीजे अंकुरित आहेत त्यामुळे त्यांच्या कामाची ओळख सर्व सामान्यापर्यत होणे गरजेचे आहे.
देडगावकर कुटुंबात अविनाशचा जन्म झाला शिक्षण बेताचेच पण समाज कार्याची प्रचंड ओढ लहान पणा पासूनच लागलेली शालेय जीवनात त्यांचा एक मित्र आजारी पडला असताना अविनाशच्या मदतीमुळे तो आजारातून नीट झाला त्यावेळी अविनाशचे आभार मानताना त्या मित्राच्या आई वडिलांचे कृतज्ञतेचे अश्रू अविनाशने पाहिले. त्यामुळे स्वत: अविनाश भारून गेला व आजारी व्यक्तींना मदत करणे किती समाधान देणारे आहे हे अविनाशला समजले. त्यातुनच समाजसेवा सुरू झाली. समाज कार्याची प्रचंड आवड तशी लहानपणा पासूनच समाजासाठी काही तरी करावे, हा शालेय जीवना पासून केली. आजारी रुग्णांना मदत करतात. ध्यास मनी घेऊन त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात समाजसेवा करत असताना त्यांची सुश्रूषा करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही अविरत सेवा त्यांनी ३० वर्षा पासून सांभाळली आहे. शहरात अनेकजण शिक्षण धंदा व्यवसाय करण्यासाठी एक एकटे राहत असतात. वृध्दांना दवाखान्यात पोहचविण्यासाठी कोणी नसते. अशावेळी पैसे मोजूनही कुणी नोकर म्हणा की घरचा माणूस कार्यबाहुल्यामुळे उपलब्ध होऊ शकत नाही. रूग्णाजवळ पैसे असूनहि हाल होतात. अशा देडगावकर मदतीचा हात देतात. कोणत्याही प्रकारची फी न घेता स्वत: चे वाहन वापरून रुग्णांना दवाखान्यात पोहचवितात व त्यांच्या नातेवाईकास स्वतःच्या खर्चाने दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती देतात. नातेवाईक येई पर्यत रुग्णांची देखभाल करतात. त्यांना औषधे, चहा, नाष्टा, जेवणआणून देतात, स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. ते कोणत्याहि जाती पंथाचा भेदभाव न करता आपले कार्य चालूच असल्याचे सांगतात. त्यांच्या या सामाज कार्यामुळे विविध संघटनांनी त्यांचा सत्कार केला असून पुणे जिल्हातील दौंड बोरी पार्शी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना समाजभूषण पदवी बहाल केली आहे.बऱ्याच ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येऊनत्यांना सन्मानपत्र व किताब बहाल करण्यात आला आहे. महावीर नगरवासीयां तर्फे समाज सेवक सन्मानपत्र देऊन किताब दिला. नगर येथील खंडोबा मंदिर व तिळवण तेली विठ्ठल मंदिर व श्री बालाजी देडगाव येथील बहुउद्देशीय कैलास संस्थेतर्फे अविनाशचा जाहीर सत्कार झालेला आहे.४७ वर्षामध्ये ट्राफिक पोलिसां बरोबर राहून वाहतूक सुरळीत करणाचे उलेखनीय काम केल्या बद्दल २०११ साली अ कृष्ण कृष् प्रकाश यांच्या शिफारशी नुसार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते म पोलिस मुख्यालय ग्राऊंडमध्ये पा प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव बब देडगावकर या तरूणासाठी सामाजिक कार्यासाठी सेवेसाठी पंढरपुर करण्यातआला.अविनाश प आदर्श आहे.पांडुरंगाच्या प्रेरणेने समाज सेवेचे व्रत घेतले आहे. असे अविनाश देडगावकर यांनी सांगितले