भक्त आक्रमक, मलकापूर व तामगाव पोलिसांत तक्रार दाखल.

बुलढाणा : आज सकाळी फेसबुक वरील खाजगी इसमाच्या “संत गजानन महाराज” या फेसबुक पेजवर अज्ञात इसमाने अश्लील फोटो व व्हिडीओ अपलोड केले , अनेक भक्तांच्या ही बाब लक्षात आल्यावर या फोटो व व्हिडिओचे स्क्रीनशॉट समाज माध्यमात व्हायरल झाल्यावर ही बातमी जिल्ह्यात व भक्तांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यावेळी जिल्ह्यात अनेक पोलीस स्थानकात भक्तांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *