
हिंगोली : कोरोना पासुन रक्षणासाठी आरोग्य विभागाकडून लसिकरण मोहिमेला सुरुवात झाली असून हिंगोली शहरालगतच्या बळसोड येथील बारा वर्षापुढील मुलामुलींसाठी दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळच्या 8.30 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत Covid 19 आजारावरील लस देण्यात येणार असून लसिकरणासाठी प्रवीण नगर उपसरपंच श्री पप्पू भाऊ चव्हाण यांच्या हॉलमध्ये बळसोंड येथे लस सुविधा उपलब्ध करण्यात आली

असुन लसीकरणाला येताना आपले आधार कार्ड आणने बंधनकारक आहे तरी बळसोंड येथील बारा वर्षापुढील मुलामुलींनी लस घ्यावी असे आवाहन बळसोंड ग्रामपंचायत सरपंच शैलेश जैस्वाल, उपसरपंच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु भाऊ चव्हाण यांनी केले आहे