गडचिरोली : अहेरी तालुक्यांतील रेपनपली ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या भिमरगुडा येतील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले त्याचप्रमाणे पूर पीडीत असलेल्या नागरिकांसोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच पुराचा पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले व सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी उदबवली होती हि बाब माहीती मिळताच मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर गांवात पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक असलेले किट वाटप करण्यात आले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती सौ.सुरेखा आलाम,सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी,राजारामचे माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,माजी उपसरपंच श्री.मोंडी लेंनगुरे,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे,प्रिया पोरतेट,विलास बोरकर,दासु काम्बडे,माधव कूड़मेथे,दिपक अर्का,नारायण चालुरकर,जितेंद्र पंजलवार,नरेंद्र गरगम,प्रमोद गोडसेलवार,गुलाब देवगडे,लक्ष्मण जनगाम,सोहनलाल चापले,श्रीनिवास ठाकरे,कृष्ण लेंनगुरे,आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *