पुणे : चिखली येथे कै. भगवानराव भरणे आणि शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये मा. दत्तात्रय भरणे मामा यांनी उपस्थित राहून राजेंद्र आबा अर्जुन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच मा. भरणे मामा यांनी चिखली येथे रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित असणाऱ्या रक्तदात्यांना आणि कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. श्री. राजेंद्र आबा अर्जुन यांचें चिखली येथे जाऊन त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे