पुणे : इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त काल इंदापूर तालुक्याचे विकास रत्न आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी काल भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबा रायाचे मनोभावे दर्शन घेतले आहे.
माझ्या शेतकरी राजाला आणि सर्व जनतेला सुखी आणि समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना श्री क्षेत्र बिरोबारायला आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेली आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे