औरंगाबाद : कन्नड तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये लाचलुजपत विभागाचे यशस्वी सापळा रचत विजय जनार्दन भंडारी याला रंगेहात पंचांच्या समक्ष 25 हजाराची लाज घेताना पकडले. पीडित सो ताराबाई पिंगळे राहणार टाकळी तालुका कन्नड येथील असून त्यांना एक एकर चे शेतीचा फेर करून घेण्याकरता तहसीलदारांनी निकाल पारित केलेला असताना सुद्धा तहसीलदारांची साईन घेण्याकरिता गेल्या दोन अडीच महिन्यापासून टाळाटाळ करत होते .. अंतिम पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असे सांगून व तहसीलदारांची सही घेण्यासाठी पंचवीस हजाराची लाज मागितली व ती आज रोजी पंचांच्या समक्ष स्वीकार केली त्याबद्दल रंगेहात पकडण्यात आले हा यशस्वी सापळा माननीय श्री पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी सापळा रचला त्यात पोलीस नाईक भीमराज जिवडे , दिगंबर पाठक व तसेच चालक चंद्रकांत शिंदे. आदरणीय यशस्वी सापळा रंगे हाथ पकडण्यात आले.
