नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतची मालकीची विहीर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मजबुत बांधकाम करून तेथील नागरीकाची पाणी पिण्यासाठी बांधलेली विहीर हडपण्यासाठी नगरपंचायतचत कर्मचारी यांच्या संगनमताने हडपण्याचा प्रयत्न होता हे स्थानिक नागरीकांच्या लक्षात आल्याने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले मात्र यांची दखल स्थानिक प्रशासनाने घेतली नसल्याचे दिसून आले आणि पंधरा आॅगस्टला लोकशाहीच्या मार्गाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आंदोलन सुरू करुन आज चौथा दिवस निघाला तेव्हा आपल्या मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपोषण कर्तत्याची स्वता भेट घेऊन येथिल संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करुन विहीर नागरीकांना खूली करुन दिली जाईल असे लेखी पत्राद्वारे उपोषण मागे घेण्यात आले आहे त्यामुळे नागरीकांच्या उपोषण यश प्राप्त झाले त्यावेळी मराठा साम्राज्य संघ महाराष्ट्र राज्य याचे तालुका अध्यक्ष मुना शिंदे यांच्या कार्याला यश मिळाले आहे चौथ्या दिवशी आ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले असून, सदरील अतिक्रमित विहीर मोकळी करून बांधकाम करुन दिले जाईल असे नगर पंचायतीचे पत्रानंतर मराठा साम्राज्य संघानं उपोषण सोडल आहे .