उध्दव पाटील भाकरे यांनी भारत जोडो यात्रे करिता शेगाव येथील मा राहुलजी गांधी यांच्या सभे साठी येणाऱ्या भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा श्री सुभाष भाऊ आजबले, पहेला गाव जिल्हा परिषद सर्कल च्या सदस्या सौ कविताताई जगदीश उईके, चोवा गाव पंचायत समिती च्या सदस्या सौ सिमाताई नरेंद्र रामटेके, पहेला गाव पंचायत समिती सर्कल च्या सदस्या सौ काजलताई अजय चवळे व बोरगाव, वाकेश्वर, सोनेगाव, नवारेगाव, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळ रावनवाडी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी अशा पन्नास यात्रेकरूंची उध्दव पाटील भाकरे यांनी त्यांच्या गावी गोरेगाव बु या गावामध्ये भारत जोडो यात्रे करीत येणार मान्यवरांची श्री संत गजानन महाराज मंदिर येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली या यात्रेकरूंचे ग्राम वासीयांनी स्वागत केले व यात्रेकरूंनी सुद्धा अतिशय आनंदाने जेवणाचा आनंद घेतला व गावकऱ्यांचे व उध्दव पाटील भाकरे यांचे आभार मानले