शिवाजी चौक ते गडकरी चौक पर्यत डिव्हाईडरची उंची वाढवून त्यात झाडे लावण्याबाबद निवेदन
सावनेर शहरातील डिव्हाईडर यांची उंची फार कमी झाली आहे व त्यामुळे आपण अपघात होणे टाळू शकत नाही करिता डिव्हाईदर नवीन बनवून उंची वाढविण्यात यावी.तसेच शहर सुशोभिकरन करण्याच्या उद्देश्याने त्यात झाडे लावण्यात यावे व शहराला एक पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होईल असे तयार करण्यात यावे अशी विनंती केली आहे तसेच मा. देवेंद्रजी फडणविस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नागपूर जिल्हा व मा. कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग क्र २ नागपूर
याना तुषारजी उमाटे माजी नगरसेवक तथा भाजपा महामंत्री , नरेंद्रजी ठाकुर , मनीषजी चित्तेवान यांनी मिलून उपवीभागीय अभियन्ता सार्वजनिक बांधकाम विभाग सावनेर याना संबंधित बाबत निवेदन दिलेले आहे यावर प्रशासन सर्वiत प्रथम कोणते काम करनार याकडे सर्वाँचे लक्ष वेधले आहे
मंगेश उराडे नागपुर