वाशी :- दिनांक:- 21 रोजी वाशी तालुक्यातील इंदापूर मध्ये बैठक घेण्यात आली या मीटिंग मध्ये खरीप पूर्वनियोजन ट्रेनिंग घेण्यात आली यामध्ये पाच गावातून 65 महिला हजर होत्या ट्रेनिंग मध्ये वन एकर मॉडेल ची माहिती दिली तसेच सेंद्रिय शेतीची माहिती दिली मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल या प्रकल्पांतर्गत किसान सरकार बाजार यातील सिल्वर शेतकऱ्यांसाठी कामे करत आहेत ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तळागळातील गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळून देण्याचे मार्गदर्शन केले एस एस पी संस्थेतून अभिजीत चव्हाण सर तसंच वाशी ब्लॉकमधून ब्लॉक कॉर्डिनेटर जयश्री काळे व गाव लीडर भाग्यशाला चिवडे व अंजली प्रकाश माळी इत्यादी हजर होत्या .
जयश्री काळे यांनी संस्थेचे कार्य स्वतःची ओळख संस्था व आरोग्य स्वच्छता पाणी महिला सक्षमीकरण या विषयाला घेऊन ही संस्था काम करते बीज उगवण क्षमता बीज प्रक्रिया गांडूळ खत निर्मिती विषयी निमआर्क दर्शपाणी या विषयावर संस्था काम करते अशी आदी माहिती काळे यांनी गावातील महिलांना देली व मार्गदर्शन केले.
