मुंबई : अल्पसंख्यांक समूदायाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या मराठवाडा प्रभारी पदावर नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल बशीर माजिद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, जनरल सेक्रेटरी लुकस केदारी व राष्ट्रीय संयोजक जुबेर मेमन यांनी अब्दुल माजिद यांची नियुक्ती केली.
प्रतिनिधि ताहीर मिर्ज़ा