औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्याच्या शेवटचे टोक आणि अती दुर्गम आदिवासी बहुल भाग म्हनुण ओळख असलेल्या अजिंठा डोंगर द-यांमधे बसलेल्या सोयगाव तालुक्यामधे अगोदरच सोयाबीन ,कपाशी पीकांवरती रोग पडलेले आहे त्यात शेक-यांनी दोबारा पेरनी केलेली असुन एकीकडे शासन म्हनतं की हे सरकार गोरगरीबांच आणि शेतक-यांच सरकारआहे परंतु त्यातच अनेक गायरान जमीन धारक शेतकरी शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेपासुन वंचित आहे एकीकडे शासन म्हनतं पीक विमा योजनेपासुन एक ही शेतकरी वंचित राहनार नाही आणि दुसरीकडे गायरान जमीन धारक गोरगरीब शेतकरी या पीक विमा योजनेपासुन वंचित ठेवलेले आहे पीक विमा योजने पासुन पहिल्यांदाच वंचित नसुन अनेक वर्षांपासुन वंचित आहे या गोरगरीब शेतक-यांच्या जमिनी नेमक्या शासनाने की प्रशासनाने पोटखराब करुन ठेवलेल्या आहे हे मात्र समजायला मार्ग नाही सोयगाव तालुक्यामधे अनेक गायरान जमिन धारक शेतक-यांची वहितीची चालु चांगल्या दर्जाची गायरान जमिन ही सातबा-यामधे पोटखराब दाखवुन .या शेतक-यांना खुप मोठी अडचन निर्माण करुन मोठी नुकसान करुन ठेवलेली आहे त्यामुळेच पीक विमाअनेक दिवसांपासुन भरण्यापासुन वंचित राहावं लागत आहे ही जमिन पोटखराब करुन गायरान धारक शेतक-यांचे खुप मोठे नुकसान करुन ठेवलेले आहे त्यामुळे गायरान धारक शेतकरी खुप मोठ्या संकटामधे सापडलेले आहे
ही जमिन नेमकी पोटखराब कुणी व कोनाच्या म्हटल्यावर केलेली आहे हे मात्र अद्याप समजले नाही या गंभीर प्रकाराकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देण्याची खुप आवश्यकता आहे शासन प्रशासन या गायरान धारक शेतक-यांना कधी न्याय देनार याकडे या शेतक-यांचे लक्ष लागलेले आहे
रिपोर्टर जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद