अहमदनगर येथील आदिवासी महिलेला भूमिहीन केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती
अहमदनगर : शहारालगत असलेल्या निंबळक येथील सिंधुबई निकम या आदिवासी भिल्ल समजच्या महिलेला फसवून त्यांच्या मालकीची जमीन विक्री करून त्या महिलेची फसवणूक केली ची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली…
