Category: अहमदनगर

खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

नगर(प्रतिनिधी)आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे…

आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डेकरांच्या सेवेसाठी दिली नवी कोरी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स)..

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांच्या प्रयत्नांना यश… आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे मागणी केली व त्यांनी तात्काळ रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून दिली.खर्डा येथे दिनांक 17 जानेवारी…

संतश्री गितेबाबा आणि संतश्री सितारामबाबा गडावर ९ कोटी रुपयांची विकासकामे

न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री आणि ह.भ.प. महालिंग महाराजांच्या हस्ते भूमिपूजन आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न जामखेड, प्रतिनिधी – ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांचे गुरु संतश्री गितेबाबा तसेच संतश्री सिताराम…

जवळा गाव जर माझ्यामागे उभे राहिले नसते, तर मी येथे उभा दिसलो नसतो.

पंचायत समिती निवडणूकीत निवडून आणण्याचे काम जवळा गावाने केले. आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली कृतज्ञता *जामखेड । प्रतिनिधी नंदुपरदेशी जवळा गाव जर माझ्यामागे उभे राहिले नसते,तर मी येथे उभा…

स्री शिक्षणाच्या जनक क्रांती देवता सावित्री फुले यांचे विचार आणी प्रेरणा हि काळाची गरज आहे सौ मनिषा मोहळकर

दि 3 जानेवारी स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणा हि काळाची गरज असुन त्यांच्या कार्य त्यागानेच आज पत्येक महिलेस प्रेरणा व स्फुर्ती मिळत आहे तसेच त्यांनी केलेला त्याग…

गायींची तस्करी आणि कत्तलीवर कोतवाली पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई..

३ दिवसांत जिवंत जनावरे आणि गोमांस असा १२ लाख ८५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकूण ८ जणांवर गुन्हा; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई नगर दि.१दोन दिवसांपूर्वीच नगरमधल्या दोन ठिकाणी छापा…

जामखेड: कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या 15 एकर जागेच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आमदार राम शिंदे सभापती शरद कार्ले व उपसभापती कैलास वराट याच्या प्रयत्नाला यश

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशीदि 27 डिसेंबर गेली 15 वर्ष रस्त्याआभावी पडीक जमीन म्हणुन पडलेल्या 15 एकर जमीनीस रस्याची असणारी अडचण लक्षात येताच नवनिर्वाचीत सभापती पै .शरद दादा कार्ले उपसभापती श्री.कैलास…

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीरजिल्हाध्यक्षपदी सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकरशहराध्यक्षपदी संतोष आवारे यांची निवड

अहमदनगर – डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने…

इन्स्टाग्रामच्या ओळखीतुन परराज्य गाठले.. कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष द्या; पोलीस निरीक्षकांचे भावनिक आवाहन नगर इंस्टाग्राम वरून अनोळखी मुलांशी ओळख..गप्पा गोष्टी प्रेम अनाभका.. मग काय? घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले..कोतवाली पोलिसांनी शोधून आणले..त्यांना चूक…

कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून कौतुक

आठ महिन्यात मालाविरुद्धचे व इतर महत्त्वाचे १२७ गुन्हे उघडकीस आणून १९४ आरोपींना केली अटक सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या ८ महिन्याच्या कालावधीत कोतवाली पोलिसांनी…