Category: अहमदनगर

आमदार प्रा रामशिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि सि टी सी सौ मनिषा मोहळकर यांच्या पुढाकारातुन विविध कार्यक्रमातुन महिला सबलीकरणाचे कार्य प्रगती पथावर

जामखेड तालुक्यातील नान्नज व पंचक्रोशीतील सर्व सामान्य महिलांना बरोबर घेऊन बचत गट ग्रामसंघ अथवा उमेदच्या माध्यमातुन सि टी सी सौ मनिषा अर्जुन मोहळकर ह्या नेहमी विविध सेवा भावी व रोजगार…

डॉ संजय भोरे यांची भाजपा जामखेड तालुका वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी निवड

जामखेड येथील सनराईज मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व प्रयत्न हाॅस्पिटल चे संचालक डॉ संजय भोरे यांची भाजपा जामखेड तालुका वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहेया…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून 158 घरांना 1 कोटी 89 लाख 20 हजार रूपयांच्या निधीस मंजुरी – आमदार प्रा.राम शिंदे

जामखेड तालुक्याला 141 तर राहुरी तालुक्याला 17 घरांना मंजुरी जामखेड : महायुती सरकारने राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून…

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी 25 जानेवारी

पुन्हा एकदा जामखेडचे नाव देशपातळीवर चमकणार 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त नागेश विद्यालयाचा विश्वविक्रम उपक्रम पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय…

अँड डॉ अरुण जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या ” लोकशाही मित्र पुरस्कार 2024 ने सन्मानित होणार

भटके विमुक्त आदिवासी समाजातील समाजामध्ये काम करणाऱ्या संस्था -व्यक्ती यांना दिला जाणारा”उत्कृष्ट संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार 2024 “हा अहमदनगर जिल्ह्यातील अँड डॉ अरुण जाधव यांना जाहीर झाल्याची माहिती श्री मनोहर…

दिनांक 23 /1/2024 पासून मराठा आरक्षण बाबत सर्वे होणार सुरु

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी महाराष्ट्र शासन आणी राज्य मागासवर्ग आयोग यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मराठा आरक्षण बाबत सर्वे करण्यासाठी वेळापत्रक दिले असून हा सर्वे विहित मुदतीत करणेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या…

खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

नगर(प्रतिनिधी)आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे…

आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डेकरांच्या सेवेसाठी दिली नवी कोरी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स)..

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांच्या प्रयत्नांना यश… आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे मागणी केली व त्यांनी तात्काळ रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून दिली.खर्डा येथे दिनांक 17 जानेवारी…

संतश्री गितेबाबा आणि संतश्री सितारामबाबा गडावर ९ कोटी रुपयांची विकासकामे

न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री आणि ह.भ.प. महालिंग महाराजांच्या हस्ते भूमिपूजन आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न जामखेड, प्रतिनिधी – ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांचे गुरु संतश्री गितेबाबा तसेच संतश्री सिताराम…

जवळा गाव जर माझ्यामागे उभे राहिले नसते, तर मी येथे उभा दिसलो नसतो.

पंचायत समिती निवडणूकीत निवडून आणण्याचे काम जवळा गावाने केले. आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली कृतज्ञता *जामखेड । प्रतिनिधी नंदुपरदेशी जवळा गाव जर माझ्यामागे उभे राहिले नसते,तर मी येथे उभा…