Category: अहमदनगर

अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी निवडणुक ॲड. संदीप पाखरे ॲड. विनायक सांगळे बिनविरोध

उर्वरीत १० जागांसाठी बार असोशिएशंच्या आजी- माजी पदाधिकारी-संचालकांमध्ये लढत.. अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी पंचवार्षिक निवडणुक होत असुन अनुसुचित जाती जमाती मतदार संघातुन ॲड. संदीप पाखरे आणि विमुक्त जाती…

अहमदनगर कोतवाली पोलिसांची मुलींना व महिलांना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना कोतवाली पोलिसांनी शिकविला चांगलाच धडा

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १८ जणांवर कारवाई नगर प्रतिनिधी(दि.२४ मार्च) :- कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंना कोतवाली पोलिसांनी…

‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना प्रेरणादायी – सुनिताताई गडाख

नगर- परिस्थितीअभावी महिला कधी कधी आरोग्योपचार घेण्याचे टाळतात. त्यांना नजरेसमोर ठेवून ‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना आणि गर्भवती महिलांसाठीची ‘एएनसी’ कार्ड योजना प्रेरणा देणारी व समाजामध्ये बदल घडवणारी…

पोलीस निरीक्षक व सहय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच बदल्या

सोपान भगत अहमदनगर अहमदनगर – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्यामुळे सहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बाहेर बदल्या केल्याने व नगर जिल्ह्याला…

रामवाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारीला मारहान

अहमदनगर : शहरातील रामवाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारी हे त्यांच्या मित्रांसह दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर काल (सोमवारी) रात्री हनामारी झाली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार…

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा!

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा!-चोऱ्या,खुलेआम अवैद्य धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ-नागरिकात संताप! पाथर्डी तालुक्यात दिवसा-ढवळ्या होणाऱ्या चोऱ्या,राजरोसपणे चालणारे अवैद्य धंदे,रात्री-अपरात्री उघडे असणारे धाबे यामुळे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात…

पाथर्डी तालुक्यात मोटारी व सौर उर्जेच्या प्लेटा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकुळ

अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पश्चिम भागातील खांडगाव,जोहारवाडी,मांडवे,राघुहिवरे परिसरात चोरट्यांनी अक्षरशःधुमाकुळ घातला आहे.चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळविला असुन या भागातील विहीरीवरील मोटारी,स्टार्टर तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जात आहेत.तालुक्यातील मांडवे…

अहमदनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर : अहदनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून आज दि.१५ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. महाराष्ट्र शासन राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ सन…

‘ असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’-नेत्रदूत जालिंदर बोरुडे…

केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल येथे सुमती फडणीस नेत्र शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन दि.७ फेब्रुवारी २३,अहमदनगर: ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’असे प्रतिपादन फ़िनिक्स सोशल फौडेशनचे अध्यक्ष व नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी केअरिंग फ्रेंड्स…

विविध सरकारी दाखले घरीच मिळणार –
राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचना

अहमदनगर : सरकारी दाखले मिळण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे वाचावेत आणि हे दाखल त्यांना गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे शासन आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी गावागावात…