Category: अहमदनगर

Ntv न्युज मराठी बातमीचा दणका..३८ गावांची तहान भागविणाऱ्या योजनेच्या निकृष्ट कामाची प्रशासनाकडून दखल

३८ गावांची तहान भागविणाऱ्या योजनेच्या निकृष्ट कामाची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाकडून दखल ! झालेल्या निकृष्ट कामाचे काय होणार ? अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील ३८ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे…

आडसूळ टेक्निकल कॅम्पस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चास येथे भव्य १११ फूट तिरंगा रॅली

चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे…

अहमदनगर शहरात दोन गटात दगडफेक

अहमदनगर शहरातील घास गल्ली व जे जे गल्ली परिसरामध्ये दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली असून एक जण जखमी झाले आहे चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेची माहिती…

नाशिक पदवीधर साठी काँग्रेस महाविकास आघाडीने पुरस्कृत करावे – प्राध्यापक सुभाष चिंधे

मागणीप्रतिनिधी : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी विद्यमान आ. डॉक्टर सुधीर तांबे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी घोषित होऊन एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र, त्यांनी फॉर्मच भरला…

धनादेश वाटला नाही, आरोपीला चार महिने कारावास व चार लाख पंचवीस हजार नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश…

अहमदनगर दि. १३ जानेवारी अहमदनगर येथील प्रल्हाद शिवाजी यादव यास न्यायालयाने चार महिने कारावास व चार लाख पंचवीस हजार नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रल्हाद यादव यांनी फिर्यादी गोरक्षनाथ…

जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगल्या मैदानी स्पर्धा

लेझीम, झांज पथकाचे डाव, विविध कवायती आणि लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिकेपारंपारिक क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज -राहुल दामले अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धांच्या…

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सुभाष चिंधे यांच्याकडून अर्ज दाखल

अहमदनगर- विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी बुधवारी (दि.११) उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय…

जालिंदर बोरुडे ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

पो.नि.घन:श्याम डांगे नगर – समाजाच्या उन्नत्तीसाठी समाजातील दु:ख कमी करण्यासाठी संत, महात्म्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारावर आज अनेक संस्था काम करत आहेत. रमाई बहुउद्देशिय संस्थाही असेच कार्य करत आहेत.…

111 दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर
दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा

शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वात उंच कळसुबाई शिखरावर राज्यातील 111 दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा केला. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा…

अहमदनगर Dsp चौकात चारचाकीचा अपघात..!

अहमदनगर – शुक्रवार दी. ३० डिसेंबर ११.३० ते १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या चारचाकी वाहनात १ व्यक्ती होता वाहन कोटला स्टँड च्या दिशेने तारकपूर स्टँड कडे जात असताना…