तरूणांमध्ये सुजय विखे पाटील बनतात सेल्फी आयकॉन
या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अहिल्यानगरचे दक्षिण मतदार संघाचे…