अहमदनगर : आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा द्या, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे
अहमदनगर : जिल्हा रुग्णालया मध्ये आग लागून झालेल्या भयंकर अपघाताच्या मुद्यावर राज्य सरकारच्या हलगर्जीपणाच्या निषेधात क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे दिनांक 7/11/2021 रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे…
