खराब झालेल्या एस् टी बसेस मुळेच जमखेड एस टी बस आगाराचे उत्पन्न खालावलेप्रवाशी संघटना याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटणार
एकेकाळी उत्पन्नात एक नंबर असणारे जामखेड चे एस् टी बस आगाराचे उत्पन्न खालावले गेले आहे याला एकमेव कारण म्हणजे खराब असणाऱ्या बस आहे या संदर्भात लवकरच प्रवासी संघटना आचारसंहिता उठल्या…
