Category: अहमदनगर

वृक्षारोपण ही काळाची गरज, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे : सभापती शरद कार्ले

वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो या बरोबर ती आपल्याला अन्नही पुरवतात अशीच अन्न पुरविण्याऱ्या आंबा, चिंच, नारळ या झाडांची लागवड…

एसआरपीएफ केंद्र आणि खर्डा व मिरजगाव पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने

निधी उपलब्ध करुन देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी कर्जत/जामखेड, ता. ६ – कुसडगाव (ता. जामखेड) येथील एसआरपीएफ केंद्रातील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांच्या निवासस्थानासाठी आणि खर्डा व मिरजगाव पोलिस ठाणे आणि…

सिंचन विहिरींसाठी आणि अधिकाऱ्यांवरील कारवाईविरोधात आमदार रोहित पवार यांनी थोपटले दंड

मंत्र्यांना निवेदन देऊन दिला आंदोलनाचा इशारा कर्जत/जामखेड, ता. ५ – कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या परंतु राजकीय दृष्टीकोनातून सुमारे ७ हजार सिंचन विहीरींच्या कामांत आणल्या जाणाऱ्या अडथळ्यांविरोधात आमदार रोहित पवार यांनी…

पंधरा दिवसांत मिळणार हक्काचा भूसंपादनाचा मोबदला

आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा, शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे कर्जत ता.4 – शेतकरी संघटनेचे आंदोलन आणि आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा याला यश आले असून पुढील १५ दिवसात कर्जत तालुक्यातील…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे जामखेड तालुक्यातील नान्नज येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस तथा महिला बचत गट विभाच्या सी टी सी सौ मनिषा आर्जुन मोहळकर यांच्या वतीने स्वागत करण्यातआले असून सरकारच्या या सकारात्मक निर्णयाने महिलांच्या उपस्थित पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेच्या माध्यमातुन आता राज्यांतील दुर्बल घटक अबाल परितक्त्या भुमिहिन शेत मजूर आशा पात्र आणि गरजु महिलांना आता दरमहा रुपये…

जामखेड प्रतिनिधीदि 19 जुन

मोफत पिक विमा अर्ज भरून पिक विमा दाखल कराकृषी उत्पन बाजार समिती सभापती पै शरद कार्ले याचे शेतकऱ्यांना आव्हाहन प्रधानमंत्री पिक विमा योजना मोफत अर्ज भरून देण्याचे बाजार समितीचे नियोजन;…

कौटुंबिक न्यायालय वकील संघाची नविन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी अॅड.लक्ष्मण (आबा) बबन कचरे तर उपाध्यक्षपदी अॅड. सुरेश आबासाहेब लगड, कार्याध्यक्षपदी अॅड. शिवाजी राधाकृष्ण सांगळे व सचिव पदी अॅड. राजेश दत्तात्रय कावरे यांची एकमताने निवड. कौटुंबिक न्यायालय अहमदनगर वकील…

रक्तदान चळवळीला वाहून घेणारे ‘ ‘अस्मादिक’ – दत्तराज पवार..

स्वतः 27 वेळा रक्तदान करून केला उच्चांक… पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा दुवा म्हणजे खर्डा या गावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दत्तराज पवार यांनी रक्तदान चळवळीला अनेक वर्षांपासून वाहून घेतले आहे.…

महावितरणच्या गलथान कारभारामुळे जामखेडकरांची बत्ती गुल नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त मात्र अधिकारी कर्मचारी सुस्त याला जबाबदार कोण ? सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा सवाल वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तिव्र आंदोलन करणार

मान्सुनपूर्व अपूर्ण कामे जीर्ण विद्युत वाहिन्या अपुरे कर्मचारी जुनी यंत्र सामुग्री कर्मचारी अधिकारी यांचा बेजबाबदार पणा अथवा इतर अनेक कारणाने जामखेडची वीज नेहमी गुल होत असून दिवसे दिवस वीज पुरवठा…

जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केले पाहिजे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केले पाहिजे पुढे शिकून मोठे झाल्यावर आपणास काय बनायचे काय करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे त्यांच्या आवडीनुसार त्यांना…