Category: अहमदनगर

अहमदनगर | पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांचा भिंगारला गुटखा विक्रेत्यावर छापा..

राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व पानमसाला विकणा-या एकावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून एक लाख ७ हजार ४२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अहद इसाक…

जामखेड : कु.निकिता दत्तराज पवार हिचे सिव्हिल इंजिनिअर च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश..

कु.निकिता दत्तराज पवार हिने सिव्हिल इंजिनिअर च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवत परिक्षा उत्तीर्ण केल्याने तिचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे जामखेड खर्डा बार्शी सह सर्वच ठिकाणावरून होतो आहे अभिनंदनचा…

अहमदनगर | सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..

श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला पानमसाला गुटखासह ६ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…

अहमदनगर | सेट परीक्षेत अॅड सचिन दरेकर पहिल्याच प्रयत्नात पात्र..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत अॅड सचिन दरेकर हे पहिल्याच प्रयत्नांत पात्र ठरले. सदर परीक्षेत राज्यात फक्त 6.66% विद्यार्थीच पात्र ठरले. तसेच जुलै महिन्यात झालेल्या…

अहमदनगर : आकाशवाणी केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण पुन्हा सुरू होणार..

आकाशवाणी एफएम सेवेचं हे अहमदनगर केंद्र आहे. संध्याकाळचे सहा वाजलेत. सुरु करीत आहोत आमची तिसरी प्रसारण सभा, अहमदनगर आकाशवाणी केंद्राची बंद केलेली संध्याकाळची प्रसारण सभा १५ ऑगस्ट २०२४ पासून पुन्हा…

अहमदनगर ब्रेकिंग कार च्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी..

एका कारच्या धडकेत बापाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोटर सायकल वर जात…

अहमदनगर शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सात उद्यानांसाठी ६ कोटीचा निधी मंजूर..

माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सात ओपन स्पेसमध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पर्यावरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने बक्षिसाच्या रकमेतून नव्याने सहा कोटींच्या निधीतून उद्याने व सौरउर्जा प्रकल्पास शासनाने…

अहमदनगर : पारनेर व नेवासा परिसरातील अवैध धंद्यावर एल.सी.बी चे छापे.

पारनेर व नेवासा परिसरातील अवैध दारू व जुगार अशा पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापे टाकले. यात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्याकडून ३२ हजार ३१० रुपयांचा…

अहमदनगर : नीलक्रांती चौकात दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला..

अहमदनगर शहरात असलेले नीलक्रांती चौक येथे दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरज हरिभाऊ साळवे राहणार सर्जेपुरा व सनी अनिल काते राहणार वैदुवाडी…

👉🏻अहमदनगर शहरातील १५० कोटीच्या निधीतील पहिल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात – संग्राम जगताप

अहमदनगर : नगर शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून १५० कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते…