Category: अकोला

येथे तुमच्या बातमीसाठी एक आकर्षक वेब न्यूज आर्टिकल फॉरमॅट तयार करून दिला आहे.

महात्मा फुले युवा प्रतिष्ठान वाडेगावच्या ‘महिला आघाडी’ची घोषणा; २२ महिलांच्या खांद्यावर सामाजिक कार्याची धुरा! बाळापूर (वाडेगाव): वाडेगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महात्मा फुले युवा प्रतिष्ठानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले…

तामसी शिवारातील केळी गेली साता समुद्रापार युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ…(आत्मा यंत्रणा व कृषी विभागाचा उपक्रम )

हवामानातील बदलांमुळे थंडीमुळे केळीच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी, मध्य-पूर्व देशांकडून मागणी असल्याने निर्यात सुरू आहे, २०२५ मध्ये केळी भारताची सर्वाधिक निर्यात होणारी फळ ठरली आहे,ज्यामध्ये इराक, ओमान,इराण,यूएई यांसारख्या देशांमध्ये…

“अकोलेकरांच्या सन्मानासाठी भाजपला विजयी करा!” – खासदार अनुप धोत्रे यांचा महाविजय संकल्प!

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. अकोलेकरांच्या सन्मानासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी…

बाळापूर – माझोड गावाच्या खोल विहिरीतून पुन्हा मोठ्या नीलगायीला जीवदान

बाळापूर – माझोड गावाच्या शेतशिवारात काल दि.6 जानेवारी रोजी पुन्हा हा मोठा नीलगाय नर काढण्यास अकोला वनविभाग यशस्वी झाले. मागील आठवड्यात बाळापुर ता. देगाव येथे मोठा नीलगाय नर काढला होता.…

‘विरोधकांकडे व्हिजन नाही, केवळ गप्पांचा बाजार’; सुवासिनीताई धोत्रेंचा विरोधकांवर हल्लाबोल!

AKOLA | विरोधकांकडे कोणतेही व्हिजन नाही, केवळ गप्पांचा बाजार आहे. भाजपवर टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःकडे पाहावे आणि मगच भाष्य करावे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज असते आणि ती केवळ…

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील श्री.जागेश्वर विद्यालय व इंग्लिशस्कूल, येथे स्नेहसंमेलन उद्घाटन संपन्न

AKOLA | बाळापूरः आज दि ५ जानेवारी २०२६ श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव यांचे वतीने कै. गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांचा ५६ वा स्मृतिदिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन…

राजेश्वर नगरीमधील नागरीकांच्या आर्शिवादाने भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय होणारः आमदार रणधीर सावरकर.

AKOLA | विकास आणि सकारात्मक विकास सर्व स्पर्शी विकासाची संकल्पना घेऊन भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू आहे आणि अकोले कर राजेश्वर नगरीतले नागरिकांचा आशीर्वाद विश्वास पाठिंबा च्या बळावर भाजपा राष्ट्रवादी…

** नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार संपन्न…!!

बाळापूर:– दिनांक १ जानेवारी नवं वर्षाचे औचित्य साधून भिमा कोरेगांव शौर्य दिन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बाळापूर येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला…

AKOLA| ⌛️ “फक्त ५ मिनिटे… आणि भविष्य अंधारात!”: टीईटी परीक्षार्थींच्या नशिबी ‘प्रवेश नाकार’

वेळेत न पोचल्याने अकोल्यात शेकडो टीईटी परीक्षार्थींना प्रवेश नाकारला गेला. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी येण्याचे बजावण्यात आले होते. बाहेरगावाहून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे 'पाच मिनिटांच्या' उशिरामुळे मोठे…

AKOLA | ग्रामीण तरुणांची वेदना! अकोल्यातील युवकाची शरद पवारांना भावनिक ‘साकडं’ – “माझं लग्न लावून द्या!”

ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, ही गंभीर सामाजिक समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच समस्येने त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद…