Category: महाराष्ट्र

चितेगाव येथे ऑनलाइन चक्री जुगारावर पोलिसांची कारवाई एका रूम मधे चालत होते चक्री जुगार

पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत चितेगाव येथे ऑनलाइन चक्री जुगार चालणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सविस्तर माहिती असे की दि.17 फेब्रुवारी सोमवार रोजी चितेगाव येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना संगणकावर…

वाहेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली …

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापुर तालुक्यातील वाहेगाव येथे दि . १९ फेब्रुवारी रोजी वाहेगाव येथील आपली आदर्श ग्रामपंचायत ठिक ८ वाजता मूर्ती पूजन व मानवंदना देण्यात आली असून यावेळी वाहेगाव…

दुधाळवाडी येथील दोन तरुणांचे सुयश आ .कैलास पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार संपन्न .

DHARASHIV | ता.१८ कळंब तालुक्यातील दुधाळवाडी येथील केंद्रीय व राज्य राखीव दलात भर्ती झालेल्या दोन तरुणांची डीजे लावुन मिरवणूक काढुन,गावभर पेढे वाटून ग्रामपंचायतच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते जंगी…

शहरात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महानगरपालिका फौजदारी कारवाई करणार

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल AHMEDNAGAR | शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे.…

समृद्धी महामार्गावर राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा अपघात या अपघातात 1 ठार तर 15 जखमी

फुलचंद भगतवाशिम:-समृद्धी महामार्गावर सकाळी ५ वाजताच्या सुमारास पुणे वरून नागपुर कडे जात असलेल्या MH 12 HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्ग चॅनेल नं 215 वर नागपूर लेनवर वनोजा…

वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा……!

‘महाराष्ट गौरव पुरस्कारा’ने सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत सन्मानित रेल्वे याञी एकता मजदुर संघाव्दारा हाॅटेल रायझिंग सन’ अकोला येथे पार पडला सोहळा वाशिम:-वाशिम जिल्ह्य्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

ए.टी.एम. कार्ड बदलुन खात्यातुन पैसे काढुन घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपीस अटक

करुन ६,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई. फिर्यादी तुळशीदास भानुदास गावंडे, रा. हरु ता दारव्हा जि यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन दारव्हा येथे येउन फिर्याद दिली…

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

सेनापती बापट मार्ग येथील “जेष्ठ नागरिक ग्रुप” कडून “उद्यान बचाव आंदोलन दि १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ३० वा “स्व प्रमोद महाजन कला पार्क” सेनापती बापट मार्ग येथील “जेष्ठ…

मा.उपनगराध्यक्ष शेख यांचा मुलगा झाला सरकारी अधिकारी!महसूल सहाय्यक पदी निवड

MPSC परीक्षेत घवघवीत यश (अयुब शेख:नळदुर्ग) तुळजापूरच्या नळदुर्ग शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख ईमाम यांचे चिरंजीव शेख फरहान याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादित करीत…

डिजीटल मिडीया संपादक संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्षपदी अजय भालेराव तर उपाध्यक्षपदी गणेश मुंडे यांची निवड

अहमदपूर दि.14 अजय भालेराव येथील एसएस न्यूज चॅनल चे संपादक तथा पत्रकार अजय भालेराव यांची नूकतीच डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी तर गणेश मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती…