Category: महाराष्ट्र

१३ वर्षांच्या सफाची राज्यस्तरीय रायफल शूटिंगमध्ये निवड!

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. साबलखेड येथील अवघ्या १३ वर्षीय सफा शेरअली शेख हिने रायफल शूटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. नागपूर येथे…

तीन रानडुकरसह विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका !

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील दाढेरा येथे शेतातील विहिरीत एक बिबट्या आणि तीन रानडुकरे पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत दोन रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर बिबट्यासह एका…

सालई फाट्यावर भीषण अपघात! पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू!

नागपूर-पांढुर्णा मार्गावरील सालई फाट्याजवळ फॉर्च्युनर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सालई फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी…

ई-पीक पाहणी झाली, तरी सातबारा कोराच! शेतकरी चिंतेत!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची ई-पीक पाहणी करूनही सातबारा उताऱ्यावर संबंधित पिकांच्या नोंदी दिसत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. केळी पीक विम्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर…

दहिगाववर शोककळा! शकील पिंजारी यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील शकील (कालू) शिराज पिंजारी यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. सुरत येथे कामावर जात असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले.…

साकळीच्या विद्यार्थ्यांची भरारी! सरपंचांकडून ₹१० हजारांचे बक्षीस!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथील अंजुमन उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक करत लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांनी…

मुख्यमंत्री सहायता निधीतून जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून मंजूर !

जळगाव जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये, अशी एकूण चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि…

दहिगाव प्राथमिक उपकेंद्रात भव्य आरोग्य शिबिर!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक उपकेंद्रात आज दिनांक १० रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य…

सावनेर-कळमेश्वरमध्ये पाण्याचे संकट गडद होणार? आमदार आशिष देशमुखांचा मोठा इशारा!

नागपुर ज़िल्हयात कमी पावसामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता सावनेर व कळमेश्वर तालुक्यांतील नागरिक व शेतकऱ्यांना भविष्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार डॉ. आशिष…

श्री कुलस्वामिनी मनुदेवी संस्थान, यावल येथे नवरात्र उत्सवात उद्यापासून सुरुवात; दहा दिवस विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन.

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील फैजपूर रस्त्यावरील प्रसिद्ध श्री कुलस्वामिनी मनुदेवी संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या दहा दिवसांच्या उत्सवात विविध…