बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा..!
बाळापूर | प्रतिनिधी: अमोल जामोदे अकोला: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘पत्रकार दिना’ निमित्त बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
