AKOLA | विकास आणि सकारात्मक विकास सर्व स्पर्शी विकासाची संकल्पना घेऊन भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू आहे आणि अकोले कर राजेश्वर नगरीतले नागरिकांचा आशीर्वाद विश्वास पाठिंबा च्या बळावर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युती विजय होणार असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केला.
आमदार रणधीर सावरकर यांनी आतापर्यंत वीस प्रभागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आता थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर आता पदयात्रेला सुरुवात केली आहे आणि प्रभाग, चार प्रभाग चार मध्ये त्यांच्या सभेत पद यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून नागरिकाची संवाद साधताना थेट विकास आणि महाविकास संकल्पनामाच्या माध्यमातून भाजपाचा कामकाज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती देऊन नागरिकांच्या संवेदना विचार ऐकून आमदार रणधीर सावरकर यांनी आज शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पदयात्रा तसेच कार्यालय उद्घाटन कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
खासदार अनुप धोत्रे खासदार अनुभव धोत्रे यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये नागरिकांशी संवाद साधून जनसंपर्क अभियान सुरू केला आहे तसेच विजय अग्रवाल विविध समाज बांधवांशी भेट घेऊन तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या अभियानाला सुरुवात केली आहे तसेच जयंत मसणे किशोर पाटील कृष्णा शर्मा यांनी सुद्धा पद यात्रेला सुरुवात केली असून आज त्यांनी राधाकृष्ण प्लाट या भागामध्ये पदयात्रा करून पदयात्रा करून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपा उमेदवारासाठी मताचा जोगवा मागितला.
अनिल दादा गावंडे संदीप गावंडे अध्यक्ष पूर्व मंडळ अध्यक्ष माणिकराव नालट सुरेंद्र सपकाळ बाबुराव भडांगे दिनकरराव वळंबे एडवोकेट भारतीताई पुंडकर पूनमताई गावंडे अंबादास भाऊ उमाळे कृष्णराव गिते उमेदवार मिलिंद राऊत, पल्लवी ताई मोरे गावंडे, संदीप शेगोकार, शिल्पा ताई वारोकर, किशोर वारोकर शंकर कपले सत्यविजय जळमकर राजू सपकाळ सुरज भागावर सोनू बाबुळकर सुधीर गावंडे आशिष मसने नरेंद्र दिंडोकर शिवलाल इंगळे गोपाल मदनकार अमोल बोडखे गोपाल पुंडकर मनोज जूमळे आशिष कीर्तक सोपान ताथोड, तसेच प्रभाग प्रभाग १२ प्रभात १३ प्रभात 10 ,14,,3,20 ,9 या भागामध्ये प्रचार दौरा करण्यात आला आणि भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मत मागण्यात आले.
अमोल जामोदे
अकोला
