Category: महाराष्ट्र

शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेतदयानंद विधी महाविद्यालय, लातूरचा संघ प्रथम

(सचिन बिद्री):उमरगा (ता. ०२) : कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार तिचा उपयोग शक्य होत आहे. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान व सर्वसमावेशक बनत असले तरी मानवी…

** नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार संपन्न…!!

बाळापूर:– दिनांक १ जानेवारी नवं वर्षाचे औचित्य साधून भिमा कोरेगांव शौर्य दिन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बाळापूर येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला…

श्री. खंडोबा यात्रा महोत्सव निमित्त नळदुर्गमध्ये कडक वाहतूक नियोजन२ ते ४ जानेवारीदरम्यान जड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी आयुब शेख नळदुर्ग तालुक्यातील मैलापूर येथे होणाऱ्या श्री. खंडोबा यात्रा महोत्सव २०२६ निमित्त दिनांक २ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत लाखो भाविक नळदुर्ग परिसरात दाखल होण्याची शक्यता…

अकोल्यात भाजपचा ‘६१ प्लस’चा नारा; दिवंगत लोकनेते गोवर्धन शर्मांना विजयानेच खरी आदरांजली देण्याचे आमदार रणधीर सावरकर यांचे आवाहन..!

अकोला प्रतिनिधी (दि ०१ जानेवारी) अकोला: अकोला शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे आणि कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे लोकनेते दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन…

४ जानेवारीला अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा..!

अकोला प्रतिनिधी (दि. ०१ जानेवारी) अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उतरणार आहेत. महायुतीच्या (भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना) उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०…

अकोल्यात भाजप-राष्ट्रवादी युतीचा बिगुल; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘विशाल जाहीर सभा’

अकोला: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अकोल्यात भाजप-राष्ट्रवादीची डरकाळी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भव्य सभा; महायुतीकडून रणशिंग फुंकले!

अकोल्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर येत…

नववर्षापूर्वीच पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; धाराशिव जिल्ह्यामध्ये अवैध गावठी कट्ट्यावर धडक कारवाई, आरोपी गजाआड..!

धाराशिव, (दिनांक 30 डिसेंबर) धाराशिव: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धाराशिव पोलिसांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक स्पष्टपणे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव…

शिक्षण महर्षी मा.दादासाहेब मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वितरण

जाफराबाद प्रतिनिधी दिनांक 29/12/2025 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.सतीश ठोंबरे लिखित ” यशस्वी जीवनाचे राजमार्ग…

ग्रामीण पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी अमोल पाटील यांना महात्मा फुले पुरस्कार

महात्मा फुले ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार अमोल पाटील यांना प्रदान सचिन बिद्री :धाराशिव उमरगा तालुक्यातील स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येणारा महात्मा फुले…