कनियाडोल ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; ७२ किशोरवयीन मुलींना वर्षभर मोफत सॅनेटरी पॅड्सचे घरपोच वाटप
नागपूर: ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर गांभीर्याने काम करत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कनियाडोल (कोकर्डा) ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज…
