जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा ‘सस्पेन्स’ कायम: उमेदवारीचा तिढा कधी सुटणार? कोण मारणार बाजी?
जामखेड प्रतिनिधी (दि. १६ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे दोन दिवस बाकी असतानाही, प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा न केल्यामुळे शहरात…
