Category: महाराष्ट्र

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; १५ जानेवारीला तब्बल ६८ नगरसेवकांसाठी मतदान..!

अहिल्यानगर प्रतिनिधी, (दि. १५ डिसेंबर) अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. शहराचे ६८ कारभारी निवडण्यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीची रणधुमाळी…

धाराशिव मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सचिवपदी येडशीचे श्री सुधीर देशमुख

महाराष्ट्रभर लौकिक असलेल्या धाराशिव येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या सन २०२६ च्या शिवजन्मोत्सवाच्या सचिवपदी सुधीर मोहनराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल रोमा पॅलेस हॉल येथे दि. १३…

“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचारच प्रगतीचा मूलमंत्र..” – प्रा. सुरेश बिराजदार.

धाराशीव, (दि. १२ डिसेंबर) उमरगा, धाराशीव: गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी युवकांसह महिलांच्या सक्रिय योगदानाची नितांत आवश्यकता आहे. गावात विकासाभिमुख, विवेकी, सकारात्मक दृष्टिकोन असणारे नेतृत्व असल्यास निश्चित चांगला बदल आणि विकास…

सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांना ११३ व्या जयंतीनिमित्त उमरग्यात अभिवादन..!

धाराशिव, (दि. १२ डिसेंबर): उमरगा, धाराशिव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले. उमरगा शहरातील…

शेतकऱ्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास जि. प. आणि पं. स. निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १३ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील शेकडो शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून वंचित राहिल्याने त्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. जर शासनाने त्वरित नुकसानभरपाई दिली…

मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी ‘मुंबई ते नागपूर’ महापदयात्रा; आमदार राणा जगतिसिंह पाटील यांचे पाठबळ..!

धाराशिव प्रतिनिधी: मातंग समाजाच्या विविध न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांसाठी ‘लहुजी शक्ती सेने’चे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपूर अशी ऐतिहासिक महापदयात्रा सुरू आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी…

गोंदियात विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद! थंडीत गारठला जिल्हा, पारा ८°C वर..!

गोंदिया, (दि. ११ डिसेंबर) गोंदिया जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढलेला असून, कमी तापमानामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आज मात्र या थंडीची तीव्रता अधिक वाढली.…

श्री संत नागेबाबा पतसंस्था शाखा, वाहेगाव तर्फे २०२६ दिनदर्शिका वितरण सोहळा उत्साहात संपन्न!

गंगापूर प्रतिनिधी, (दि. ११ डिसेंबर) छ. संभाजीनगर: श्री संत नागेबाबा पतसंस्था, वाहेगाव शाखेच्या वतीने नवीन वर्षाच्या २०२६ दिनदर्शिका वितरण सोहळ्याचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वाहेगाव येथील नागरिक…

आ. कैलास पाटलांची विधानसभेत ‘दमदार’ मागणी: धाराशिवच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेची SIT चौकशी करा..!

धाराशिव, प्रतिनिधी: धाराशिव: शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आणि विकासाची दोन वर्षे रेंगाळलेली निविदा प्रक्रिया, यावर शिवसेना (उबाठा) आमदार कैलास घाडगे पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत जोरदार आवाज उठवला.…

सावनेर-केळवद परिसरात मध्यरात्री ‘राष्ट्रीय बजरंग दला’च्या मदतीने मोठी कारवाई; कंटेनरमधून ५० गोवंशाची अवैध तस्करी उघड..!

नागपूर प्रतिनिधी, (दि. १० डिसेंबर) सावनेर, नागपूर: दिनांक ९ डिसेंबर २०१५ च्या मध्यरात्री, अंदाजे २ वाजता केळवद परिसरात अत्यंत धक्कादायक आणि गंभीर असा ५० गोवंशाच्या अवैध तस्करीचा मोठा मामला उघडकीस…