आगामी तिन्ही नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी ताकतीने लढवणार; वसमत येथील बैठकीत निर्णय..!
वसमत/हिंगोली (प्रतिनिधी: नंदू परदेशी) हिंगोली: जिल्ह्यातील होऊ घातलेल्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने आणि एकजुटीने लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास…
