Category: महाराष्ट्र

‘सर्जा-राजाची आज खांदेमळण’:पोळा अन् सण झाले गोळा;आज आवतन, उद्या जेवण

फुलचंद भगतवाशिम:-शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा हा आहे.पुर्वापारपासून शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा सण असलेला पोळा शुक्रवार दि.२१ आॅगष्ट रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी परंपरेनुसार सर्जा-राजाची…

शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एन. सी. डी. ई. एक्स. च्या हळदीच्या व्यापारात त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन

रामेश्वर हेंद्रे भूमिपुत्र शेतकरी संघटना व्यापारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे आव्हान सेनगाव ( महादेव हरण):- हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कुटुंब आहोत जे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे शेती आणि व्यापारात…

पंडित दीनदयाल उपाध्याय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ

अहिल्यानगर: इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत प्रवेश अर्ज सादर…

यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालयात एम ए शिक्षण शास्त्र महाविद्यालय मान्यता

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील नामांकित असलेली श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय हे गेल्या सोळा वर्षापासून शिक्षणाचा कार्यरत अद्यावत करत आहेत त्यामुळे अनेक नामांकित…

श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी..,किर्तनातून श्री संत सेना महाराज यांची महती

(धाराशिव:सचिन बिद्री) उमरगा शहरात श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बुधवारी (दि.२०) दुपारी बारा वाजता किर्तनाच्या समारोपात गुलाल पुष्पवृष्टी…

विदर्भ उद्योग संघटनेच्या कार्यकारिणीत गोंदिया जिल्ह्यातून दोन जणांची निवडआमगाव येथून सोमेश असाटी यांची निवड

गोंदिया:- फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ विदर्भ (FIA) नागपूर या प्रतिष्ठित संस्थेची नवी कार्यकारिणी २०२५-२०२७ या कालावधीसाठी नुकतीच गठीत करण्यात आली. या संस्थेत विदर्भातील १२ जिल्ह्यांमधून सदस्यांचा समावेश केला जातो.या…

‘रक्तदान हेच महादान’ – प्रवीणभाऊ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर..!

कान्हुर पठार (प्रतिनिधी): “रक्तदान हेच महादान” या उदात्त भावनेला मूर्त रूप देत सामाजिक कार्यकर्ते प्रवीणभाऊ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले…

अंबड बस स्थानकावर रोज होतात अपघात; प्रवाशांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

अंबड, जालना: अंबड बस स्थानकासमोरील जालना-बीड रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे बस स्थानकातून ये-जा करणाऱ्या वाहनांना रोज अपघात होत असून, अनेक दुचाकीस्वारांचे…

पाटणसावंगीच्या ग्रामीण रुग्णालयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण

पाटणसांवगी येथील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या 30 खाटांच्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण आज सकाळी 11 वाजता राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आमदार…

कुही फाट्यावर ‘रेस्पिरो’ हॉटेलवर पोलिसांची धाड: लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर: नागपूर ग्रामीणच्या उमरेड विभागांतर्गत कुही फाट्याजवळील ‘रेस्पिरो’ हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू आणि हुक्का सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ₹१ लाख २ हजार…