जामखेड: ल. ना. होशिंग विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धेचा उत्साह; संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
जामखेड (अहिल्यानगर): स्थानिक ल. ना. होशिंग विद्यालयात सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या एका प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘जैन कॉन्फरन्स चतुर्थ…
