आदर्श पत्रकारितेचा सन्मान: पत्रकार दत्तराज पवार यांना ‘मी मुस्लिम मावळा’ संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जामखेड/पुणे: पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, खर्डा येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तराज पवार यांना ‘आदर्श व उत्कृष्ट पत्रकार २०२६’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘मी मुस्लिम मावळा शिवरायांचा’ सामाजिक…
