उमरखेडमध्ये ७ वर्षांच्या सय्यद जोहनने पूर्ण केले ३० रोजे; चिमुकल्याची मोठी चिकाटी..!
उमरखेड प्रतिनिधी | दि: २० मार्च २०२६ यवतमाळ: पवित्र रमजान महिन्याच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर उमरखेड येथे एका चिमुकल्याने आपल्या भक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील रहिवासी सय्यद काशिफ यांचा सात…
